कांद्याला मिळाला सर्वाधिक ‘हा’ भाव

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) सर्वाधिक 3300 रुपये भाव मिळाला.

बाजार समितीत कांद्याच्या 7574 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2600 ते 3300 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1750 ते 2550 रुपये, कांदा नंबर 3 ला 900 ते 1700 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांदा 1900 ते 2300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 300 ते 800 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment