आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

वृषभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. गुरुकृपा लाभेल.

 

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

सिंह : व्यवसायात वाढ होईल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

 

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

तूळ : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

वृश्‍चिक : मन आनंदी व आशावादी राहील. सुसंवाद साधाल.

 

धनू : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

 

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Leave a Comment