मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मिथुन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कर्क : प्रवास सुखकर होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सिंह : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
कन्या : जुनी येणी वसूल होतील. काहींना आर्थिक लाभ होतील.
तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.
वृश्चिक : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मकर : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कुंभ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
