राहाता बाजार समितीत काल (Rahata Market Committee) कांद्याला (Onion) 3300 रुपये भाव मिळाला.
राहाता बाजार समितीत कांद्याच्या 4170 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2600 ते 3300 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 2 ला 1750 ते 2550 रुपये, कांदा नंबर 3 ला 900 ते 1700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1900 ते 2300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 300 ते 800 रुपये भाव मिळाला
