उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, ‘या’ नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  शिवसेना कार्यकारिणीचा विस्तार करत सहा नवे नेते तसेच उपनेते व संघटकपदी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

‘मातोश्री’ निवासस्थानी काल सकाळी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या नव्या नेत्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची नेतेपदी नियुक्ती करून शिवसेना नेते मंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.

 

उपनेते

विजय (बंडय़ा) साळवी (कल्याण)

संजय (बंडू) जाधव (परभणी)

संजय पवार (कोल्हापूर)

राजुल पटेल (मुंबई)

शीतल देवरुखकर (मुंबई)

शरद कोळी (सोलापूर)

 

सचिव

वरुण सरदेसाई

साईनाथ दुर्गे

सुप्रदा फातर्पेकर

 

अस्मिता गायकवाड (सोलापूर)

शुभांगी पाटील(नाशिक)

जान्हवी सावंत(कोकण)

छाया शिंदे(सातारा)

 

संघटक

विलास वाव्हळ (मुंबई)

विलास रूपवते (मुंबई)

चेतन कांबळे (संभाजीनगर)

 

नेते मंडळ

मनोहर जोशी

लीलाधर डाके

दिवाकर रावते

सुभाष देसाई

आदित्य ठाकरे

संजय राऊत

चंद्रकांत खैरे

अनंत गीते

अरविंद सावंत

भास्कर जाधव

विनायक राऊत

अनिल देसाई

अनिल परब

राजन विचारे

रवींद्र वायकर

सुनील प्रभू

Leave a Comment