मेष : आर्थिक लाभ होतील. सुसंवाद साधाल.
वृषभ : मनोबल उत्तम राहील. व्यवसायात वाढ होईल.
मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.
तुळ : व्यवसायातील आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
मकर : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
मीन : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
