आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृषभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

 

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील.उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

कर्क : कामे रखडण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रार जाणवतील.

 

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृश्‍चिक : एखादी गुप्त वार्ता समजेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह वाढविणारी घटना घडेल.

Leave a Comment