आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृषभ : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

कर्क : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

 

कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

धनू : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

कुंभ : वादविवाद टाळावेत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

 

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Leave a Comment