आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा वाढेल.

 

वृषभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

तुळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

 

धनु : आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील.

 

मकर : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Leave a Comment