Heat Waves : मुंबईत पुढील दोन दिवस ‘ही’ लाट येणार…

गेल्याच आठवडय़ात पावसाळी (maharashtra rain) वातावरणातील दमट हवामानाने हैराण झालेल्या मुंबईकरांना (mumbaikar) आता पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा ( Heat Waves ) सामना करावा लागणार आहे.

यामध्ये मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील बहुतांशी भागात पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

त्यामुळे उकाडा प्रचंड वाढणार असल्याने घराबाहेर पडत असाल तर काळजी घ्या आणि तब्येत सांभाळा, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Leave a Comment