आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

 

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

कर्क : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कन्या : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

तूळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

धनू : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

 

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

 

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Leave a Comment