आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

 

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. गुरूकृपा लाभेल.

 

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

 

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

कन्या : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

मकर : प्रवास सुखकर होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कुंभ : शत्रुपिडा नाही. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

 

मीन : नवीन परिचय होतील. प्रवास सुखकर होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Leave a Comment