आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

वृषभ : मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

मिथुन : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कर्क : गुरूकृपा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्गरती होईल.

 

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

 

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

धनु : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

 

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Leave a Comment