आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. गुरूकृपा लाभेल. ध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृषभ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील.

 

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संतति सौख्य लाभेल.

 

कन्या : प्रवास सुखकर होतील. प्रॉपर्टीचे सौ’य लाभेल.

 

तुळ : जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

धनु : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्याच्या तक’ारी कमी होतील.

 

मकर : वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

 

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Leave a Comment