आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

वृषभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

 

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

सिंह : व्यवसायात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

तुळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

मकर : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

कुंभ : प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

Leave a Comment