मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
वृषभ : हितशत्रूंचा त्रास संभवतो. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
वृश्चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
धनू : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मीन : वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
