आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

 

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कन्या : काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरूकृपा लाभेल.

 

तूळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृश्‍चिक : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

मकर : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

कुंभ : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

 

मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रवास सुखकर होईल.

Leave a Comment