मेष : शासकीय कामे पुढे ढकलावीत. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
वृषभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
मिथुन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.
कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तुळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मकर : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल.
