आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

वृषभ : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

 

मिथुन : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

 

कर्क : काही कामे धाडसाने पार पाडाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

तूळ : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

धनू : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.

 

मीन : मतांविषयी आग्रही राहाल. उत्साह वाढविणारी घटना घडेल.

Leave a Comment