आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

मिथुन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : कोेणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

धनू : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Leave a Comment