ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत १७ नावांचा समावेश आहे.
बुलडाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख
मावळ- संजोग वाघेरे पाटील
सांगली- चंद्रहार पाटील
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
धाराशीव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे
नाशिक – राजाभाऊ वाजे
रायगड – अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य- संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई वायव्य – अमोल कीर्तिकर
परभणी- संजय जाधव
दक्षिण मध्य – अनिल देसाई
