आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

 

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.

 

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढेल.

 

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

 

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

कन्या : नवीन हितसंबंध निर्माण होतील. प्रवास सुखकर होतील.

 

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

 

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Leave a Comment