आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : संततिसौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

 

मिथुन : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. मन आनंदी व आशावादी राहील.

 

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकर्या लाभेल.

 

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

तुळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

वृश्‍चिक : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.

 

धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

 

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आर्थिक लाभ होतील.

 

मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

Leave a Comment