आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

 

मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

 

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

सिंह : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल.

 

तूळ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मनोबल कमी राहील.

 

वृश्‍चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

 

धनू : कोणालाही जामीन राहू नका. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

 

कुंभ : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मीन : व्यवसायात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Leave a Comment