आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

कर्क : गुरुकृपा लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

 

सिंह : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

कन्या : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

तूळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

धनू : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

 

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

मीन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Leave a Comment