मेष : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.
कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
धनू : शासकीय कामे मार्गी लागतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मकर : वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.
कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
