आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : वाहने जपून चालवावीत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल उत्तम राहील.

मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनू : संततिसौख्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. आरोग्य उत्तम राहील.

Leave a Comment