वरवंडीकरांवर शोककळा.. जुन्या पिढीतील नामदेव मोघे यांचे निधन

संगमनेर – तालुक्यातील वरवंडी येथील श्री क्षेत्र स्थापलिंग खंडोबा देवस्थानचे सेवेकरी व प्रगतशील शेतकरी नामदेव रावळेराम मोघे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  

काही दिवसांपासुन ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व पाच मुली भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment