आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

वृषभ : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.

 

सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. इतरांवर प्रभाव राहील.

 

कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

 

तूळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

वृश्‍चिक : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

धनू : शत्रूपिडा नाही. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

मकर : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

 

मीन : वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Leave a Comment