आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

 

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

 

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

वृश्‍चिक : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शत्रूपीडा नाही.

 

धनू : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

मीन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

Leave a Comment