आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काही कामे धाडसाने पार पाडाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

वृषभ : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. वादविवाद टाळावेत.

 

तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

 

धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कुंभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मीन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. वाहने जपून चालवावीत.

Leave a Comment