आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

 

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल

 

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

कन्या : नवीन परिचय होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

तुळ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

 

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

कुंभ : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Leave a Comment