मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, दिग्गज अभिनेत्याच निधन 

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली. मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. त्यांनी ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment