उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीमध्ये ६५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

 

कोणाला कोठून उमेदवारी?

चाळीसगाव- उन्मेश पाटील

 

पाचोरा- वैशाली सुर्यवंशी

 

मेहकर- सिद्धार्थ खरात

 

बाळापूर- नितीन देशमुख

 

अकोला पूर्व- गोपाल दातकर

 

वाशिम- डॉ. सिद्धार्थ देवळे

 

बडनेरा- सुनील खराटे

 

रामटेक- विशाल बरबटे

 

वणी- संजय देरकर

 

लोहा- एकनाथ पवार

 

कळमनुरी- डॉ. संतोष टारफे

 

परभणी- डॉ. राहुल पाटील

 

गंगाखेड- विशाल कदम

 

सिल्लोड- सुरेश बनकर

 

कन्नड- उदयसिंह राजपूत

 

संभाजीनगर मध्य- किशनचंद तनवाणी

 

संभाजीनगर प.- राजू शिंदे

 

वैजापूर – दिनेश परदेशी

 

नांदगाव- गणेश धात्रक

 

मालेगाव बाह्य- अद्वय हिरे

 

निफाड- अनिल कदम

 

नाशिक मध्य- वसंत गिते

 

नाशिक पश्चिम- सुधाकर बडगुजर

 

पालघर- जयेंद्र दुबळा

 

बोईसर- डॉ. विश्वास वळवी

 

भिवंडी ग्रामीण- महादेव घाटळ

 

अंबरनाथ- राजेश वानखेडे

 

डोंबिवली- दिपेश म्हात्रे

 

कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर

 

ओवळा-माजिवडा – नरेश मणेरा

 

कोपरी-पाचपाखाडी- केदार दिघे

 

ठाणे- राजन विचारे

 

ऐरोली- एम.के. मढवी

 

मागाठाणे- उदेश पाटेकर

 

विक्रोळी- सुनील राऊत

 

भांडूप पश्चिम- रमेश कोरगावकर

 

जोगेश्वरी पूर्व- अनंत नर

 

दिंडोशी- सुनील प्रभू

 

गोरेगाव- समीर देसाई

 

अंधेरी पूर्व- ऋतुजा लटके

 

चेंबूर- प्रकाश फातर्फेकर

 

कुर्ला- प्रविणा मोरजकर

 

कलीना- संजय पोतनीस

 

वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई

 

माहीम- महेश सावंत

 

वरळी- आदित्य ठाकरे

 

कर्जत- नितीन सावंत

 

उरण- मनोहर भोईर

 

महाड- स्नेहल जगताप

 

नेवासा- शंकरराव गडाख

 

गेवराई- बदामराव पंडित

 

धाराशिव- कैलास पाटील

 

परांडा- राहुल पाटील

 

बार्शी- दिलीप सोपल

 

सोलापूर दक्षिण- अमर पाटील

 

सांगोले- दिपक साळुंखे

 

पाटण- हर्षद कदम

 

दापोली- संजय कदम

 

गुहागर- भास्कर जाधव

 

रत्नागिरी- सुरेंद्रनाथ माने

 

राजापूर- राजन साळवी

 

कुडाळ- वैभव नाईक

 

सावंतवाडी- राजन तेली

 

राधानगरी- केपी पाटील

 

शाहूवाडी- सत्यजीत पाटील

Leave a Comment