बाळासाहेब थोरातांचे “ते” आरोप अशोक चव्हाणांनी फेटाळले, म्हणाले…

अशोक चव्हाण यांनी त्यांचे राजकारण स्वतःच्या हाताने संपवले असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना देखील चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मला संपवण्याचा प्रश्नच येत नाही.

मी जे काही केले ते योग्यच केले असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. काँग्रेसमध्ये असताना मी खूप काही सोसले आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप झाले. माझ्यामागे कोर्ट कचेरी लागली. ते मी सर्व सहन केले असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

Leave a Comment