राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) चांगला भाव मिळाला. कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल 6200 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) आवक वाढली आहे.
कांद्याच्या एकूण 2490 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 4800 ते 6200 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 3700 रुपये ते 4750 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 2200 रुपये ते 3650 रुपये. गोल्टी कांदा (Onion) 3600 रुपये ते 4100 रुपये. जोड कांदा 1200 ते 1700 रुपये
