आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

मिथुन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कर्क : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

सिंह : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

तूळ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

धनू : वाहने जपून चालवावीत. कोणालाही जामीन राहू नका.

 

मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

 

मीन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Leave a Comment