आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

 

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

सिंह : नवीन हितसंबंध निर्माण होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

तुळ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील.

 

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Leave a Comment