आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

कर्क : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

सिंह : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

कन्या : तुमचा जनसंपर्क वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

तूळ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

वृश्‍चिक : व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक लाभ होतील.

 

धनू : उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

 

मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कुंभ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

मीन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.

Leave a Comment