आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

 

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

कर्क : हितशत्रुंवर मात कराल. उत्साह व उमेद वाढेल.

 

सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

कन्या : जुनी येणी वसूल होतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

तुळ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

 

धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Leave a Comment