मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
मिथुन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
कन्या : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तूळ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृश्चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
धनू : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : वैवाहित जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
मीन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
