आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

 

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. काहींना नोकरीत बढतीची शक्यता.

 

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

 

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

तूळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

वृश्‍चिक : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

 

मकर : रखडलेली कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल.

 

मीन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मन आनंदी राहील.

Leave a Comment