आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मिथुन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

कन्या : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

तुळ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

 

वृश्‍चिक : प्रियजनांचा सहवास लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Leave a Comment