आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

सिंह : हितशत्रुंवर मात कराल. कोणालाही जामीन राहू नका.

 

कन्या : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

तुळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आत्मविश्‍वास वाढेल.

 

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

 

धनु : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मीन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Leave a Comment