मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
वृषभ : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.
कन्या : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
तुळ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
