मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कर्क : शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील.
सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कन्या : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.
धनू : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
मकर : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
कुंभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
मीन : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.
