मेष : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
वृश्चिक : गुरूकृपा लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मीन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
