आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : वादविवाद टाळावेत. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

 

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

 

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

 

कर्क : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

तूळ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल.

 

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

 

धनू : काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. मनोबल कमी राहील.

 

मकर : नवीन हितसंबंध निर्माण होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

मीन : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Leave a Comment