मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : गुरुकृपा लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
तूळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.
वृश्चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
धनू : उत्साह व उमेद वाढेल. मनोबल उत्तम राहील.
मकर : आर्थिक सुयश लाभेल. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
मीन : काहींना एखादी चिंता लागून राहील. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
