आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृषभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

मिथुन : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

 

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. उमेद वाढविणारी घटना घडेल.

 

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

 

कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.

 

तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

मकर : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Leave a Comment